5/5/2020रोजी दुपारी 917063064758 या मोबाईल वरून मी बँक ऑफ महाराष्ट्र मधून बँक अधिकारी बोलतोय असे सांगून माझ्या कडून सगळे बँक डिटेल्स मागून घेतले आणि माझ्या खात्यातून 22030 रुपये कट झाले काहीतरी गडबड आहे हे माझ्या लक्षात आले म्हणून मी बँकेत गेलो तर बॅंकेतून फोन केलाच नव्हता असेतुमची फसवणूक झाली आहे असे सांगण्यात आले तरी मला न्याय मिळावा ही विनंती