सर मी माझ्या रूम कडे जात असताना मला 2 महिलांनी अडवले व त्यांनी मला 1800120170170 या मो नंबर वर कॉल करा महणून सागितले आणि मी त्या वर कॉल केल्या नंतर एक युनिक कोड आला आणि त्यांनी तो मागितला मी त्यांना विचारले का तुम्हाला हा कोड का लागतो तर त्यांनी मला कारण सागितले की अमला कंपनी कडून payment भेटते तुम्ही हा कोड अमला दिल्यास मला त्या खूप गरीब वाटत होत्या म्हणून मी त्यांना तो कोड दिला आणि त्या गेल्या मग काही वेळा नंतर माझ्या मनात ते कंपनी सर्च करुन पहावं असा विचार आला आणि मी ते सर्च केलया नंतर मला थोडा डाऊट येत आहे कृपया मला हे काय आहे ते सगवे मला खूप भीती वाटत आहे... Plese help me sir